Diwali 2020 : Actress Ashwini Bhave नी अमेरिकेत काढली नक्षीदार रांगोळी

0 Просмотры
Издатель
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरीकेत साजरी केली दिपावली, मराठी परंपरा जपत काढली साडीची नक्षीदार रांगोळी. अश्विनी भावे विवाहानंतर गेली कित्येक वर्ष अमेरिकेत स्थायिक आहेत. मात्र मराठी माणूस म्हटलं की आपले सणवार, रूढी,परंपरा चालीरीती जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी पाळतोच. त्याचप्रमाणे अश्विनी भावे यांनीही अमेरिकेत आपल्या घरी दिवाळी अगदी जोरदार साजरी केली. त्यांनी नक्षीदार साडीचीच रांगोळीच आपल्या अमेरिकेतील घराच्या अंगणात साकारली.



---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website:
Facebook:
Instagram:
Twitter:
Категория
Медиа новости
Комментариев нет.