या तीन अभिनेत्री एकाच वेळी करत आहेत दोन मालिकांमध्ये काम | Marathi Actress

0 Просмотры
Издатель
#MarathiActress #AishwaryaNarkar #KishoriAmbiye #RohiniHattangady

मराठी टीव्ही विश्वात सध्या या तीन अभिनेत्री एकच वेळी दोन मालिकांमध्ये काम करत आहेत. यापैकी अभिनेत्री किशोरी अम्बिये सध्या सहकुटुंब सहपरिवार, माझ्या नवऱ्याची बायको आणि कॉमेडी बिमेडी अशा तीन मालिकांमध्ये काम करत आहेत. तर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी सध्या सुखी माणसाचा सदरा आणि डॉक्टर डॉन या दोन मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारता आहेत. तसेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या स्वामिनी मालिकेत गोपिकाबाई आणि श्रीमंताघरची सून या मालिकेत अरुणा या भूमिकांमध्ये पाहायला मिळता आहेत. तुम्हाला किशोरी आंबीये, रोहिणी हट्टंगडी आणि ऐश्वर्या नारकर यापैकी कोणाचा अभिनय जास्त आवडतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
Категория
Медиа новости
Комментариев нет.