या अभिनेत्रीच्या घरी आला नवा पाहुणा | Marathi Actress| Blessed With Baby Girl

0 Просмотры
Издатель
#marathiactress #amrutakhanvilkar #babygirl #daughter


या अभिनेत्रीच्या घरी आला नवा पाहुणा
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरी नवी पाहुणा आला आहे. गैरसमज करुन घेवू नका अमृता आई नाही जालीये. तर अमृता मावशी झालीये. तिच्या बहिणीला बेबी गर्ल झालीये. २९ ऑक्टोबरला तिच्या बहिणीला मुलगी झाली. अमृतानं तिच्या भाचीच नाव नुर्वी ठेवलंय. तिची बहिण अदिती आणि बाळाचा फोटो अमृताने शेअर केलाय. तिनं बेबी गर्लचं वेलकम केलय.
Категория
Медиа новости
Комментариев нет.