या अभिनेत्याला ओळखलं का?, या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स | Marathi Actress | Prajakta Koli

2 Просмотры
Издатель
#priyankachopra #marathiactress #netflix #priyankakoli #rohitsaraf #ludo #missmached

या अभिनेत्याला ओळखलं का, प्रियंका चोप्रासोबत केलंय काम |
अभिनेता रोहीत सराफ याला तुम्ही ओळखतं असाल. याआधी आपण त्याला प्रियंका चोप्रासोबत द स्काय इज पिंक या सिनेमात पाहिलंय. याशिवाय डिअर जिंदगी, डिअर माया , हिचकी या सिनेमांतदेखील पाहिलंय. आता रोहीत पुन्हा एकदा आपल्या भेटीस येतोय. ल्युडो आणि मिस मॅच्ड या वेबफिल्म मधून तो आपल्या भेटीस येतोय. ल्युडोमध्ये राजकुमार राव, अबिषेक बच्चन ही स्टारकास्ट त्याच्यासोबत असेल. तर मिस मॅच्डमध्ये त्याची अभिनेत्री आहे फेमस यु्ट्यूबर मराठमोळी प्राजक्ता कोळी. या दोन्ही वेबसिरीज नेटफिल्क्सवर रिलीज होणारेत. तर मग तुम्ही ल्युडो आणि मिस मॅच्डचा ट्रेलर पाहिला का...ट्रेलर तुम्हाला कसा वाटला... तुम्ही या फिल्म साठी किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये कळवा
Категория
Медиа новости
Комментариев нет.