या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचा साखरपुडा पडला पार, मुलगाही आहे अभिनेता | Marathi Actress Wedding

1 Просмотры
Издатель
#PadminiKolhapure #shraddhakapoor # marathiactress #PriyankSharma #ShazaMorani, #KarimMorani
या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचा सारखपुडा पडला पार, मुलगाही आहे अभिनेता
प्रवास, मंथन, चिमणी पाखरं फेम अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्माचा साखरपुडा पार पडला. प्रियांक शर्माने निर्माते करीन मोरानी यांची मुलगी शाझा मोरानीशी साखरपुडा केला. प्रियांक हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चुलत भाऊ आहे. प्रियांकसुद्धा अबिनेता असून सब कुशल मंगल’ या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. तर त्याची होणारी बायको शाजा हिने 'ऑलवेज कभी कभी' और 'हैपी न्यू इयर' या सिनेमांमध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं या साखरपुड्याला शक्ती कपूर, सिद्धांत आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली. मात्र श्रद्धा या कार्यक्रमात कुठेच दिसली नाही. तर मग पद्मिनी कोल्हापुरे यांचा तुम्हाला आवडतात का त्यांची तुमची पसंतीची मराठी सिनेमातूल भूमिका कोणती हे कमेंटमध्ये सांगा
Категория
Медиа новости
Комментариев нет.