ही अभिनेत्री तब्बल १२ वर्षांनी मराठी मालिकेत झळकणार|Marathi Actress|Tya Ratri kay Ghadla|Zee marathi

2 Просмотры
Издатель
#tyaratrikayghadla#zeemarathi
#manasisalve #sushantshelar #smitagondkar
#kishorkadam #swatilimaye

त्या रात्री काय घडलं झी मराठीवर येत्या ३१ डिसेंबर पासून रात्री ९:३० वाजता सुरु होणार आहे. ही मालिका सुशांत सिंग रजपूत प्रकरणावर आधारित असल्याच बोललं जात आहे .यामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री मानसी साळवी दिसत आहे.

या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, स्वाती लिमये, किशोर कदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तुम्ही किती उत्सुक आहात या सिरियलसाठी नक्की सांगा.तुम्हाला काय वाटते ट्रेलर पाहुन ही मालिका सुशांत प्रकरणावरच आहे असे तुम्हाला वाटते का हे कॉमेंटमध्ये सांगा ।
Категория
Медиа новости
Комментариев нет.