या अभिनेत्रीची झाली spinster पार्टी, लवकरच करणार लग्न | Marathi Actress Spinster Party

2 Просмотры
Издатель
#MadhuriGawali #SpinsterParty #MarathiActress

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी गवळी लवकरच लग्न करणार आहे. माधुरीच्या होणाऱ्या नवऱ्याच नाव आहे जतिन शिंदे. यानिमित्ताने माधुरीची spinster पार्टी झाली. या पार्टीला अभिनेत्री छाया कदम, आरती मोरे, पल्लवी पाटील सुद्धा उपस्थित होत्या. बघा फोटो आणि व्हिडिओ.
Категория
Медиа новости
Комментариев нет.